Jeevachi Hotiya Kahili | Sony Marathi | कानडी-कोल्हापूरीचा जबरदस्त ठसका
2022-07-06 82 Dailymotion
सोनी मराठीवर जीवाची होतीया काहिली ही नवीन मालिका सुरु होतेय. या मालिकेच्या निमित्ताने आम्ही मालिकेच्या कास्टशी राज आणि प्रतिक्षाशी गप्पा मारल्या. त्यांच्या या मालिकेतील भूमिकेविषयी आणि भूमिकेविषयी जाणून घेऊया या मुलाखतीमध्ये.